"कार्य प्रोफाईल सेटअप"
"अरेरे!"
"कार्य प्रोफाईल सेट करा"
"आपली संस्था हे प्रोफाईल नियंत्रित करते आणि ते सुरक्षित ठेवते. आपण आपल्या डिव्हाइसवरील अन्य प्रत्येकगोष्ट नियंत्रित करता."
"आपली संस्था या डिव्हाइसचे नियंत्रण करेल आणि त्यास सुरक्षित ठेवेल."
"खालील अॅपला या प्रोफाईलमध्ये प्रवेश करण्याची आवश्यकता असेल:"
"खालील अॅप आपले डिव्हाइस व्यवस्थापित करेल:"
"पुढील"
"आपले कार्य प्रोफाईल सेट करीत आहे..."
"आपल्या प्रशासकाकडे नेटवर्क क्रियाकलाप तसेच आपल्या डिव्हाइसची स्थान माहिती, कॉल इतिहास आणि संपर्क शोध इतिहासासह सेटिंग्ज, कॉर्पोरेट प्रवेश, अॅप्स, परवानग्या आणि या प्रोफाईलसह संबद्ध असलेल्या डेटाचे परीक्षण करण्याची आणि व्यवस्थापित करण्याची क्षमता आहे."
"आपल्या प्रशासकाकडे सेटिंग्ज, कॉर्पोरेट प्रवेश, अॅप्स, परवानग्या, चोरीपासून-संरक्षण करणे आणि नेटवर्क क्रियाकलाप आणि आपल्या डिव्हाइसच्या स्थान माहितीसह या डिव्हाइससह संबद्ध असलेल्या डेटाचे परीक्षण करण्याची आणि व्यवस्थापित करण्याची क्षमता आहे."
"चोरीपासून-संरक्षण वैशिष्ट्ये वापरण्यासाठी, आपल्याकडे आपल्या डिव्हाइससाठी संकेतशब्द-संरक्षित स्क्रीन लॉक असणे आवश्यक आहे."
"आपल्या संस्थेच्या गोपनीयता धोरणांसह अधिक माहितीसाठी आपल्या प्रशासकाशी संपर्क साधा."
"अधिक जाणून घ्या"
"रद्द करा"
"ठीक आहे"
"मी संमती देतो"
"कार्य प्रोफाईल"
"प्राथमिक वापरकर्ता"
"कार्य प्रोफाईल काढायचे?"
"कार्य प्रोफाईल आधीपासून विद्यमान आहे आणि याद्वारे व्यवस्थापित केले आहे:"
"हे कार्य प्रोफाईल %s वापरासाठी व्यवस्थापित केले आहे:"
"पुढे जाण्यापूर्वी, ""हे वाचा""."
"आपण सुरू ठेवल्यास, या प्रोफाईल मधील सर्व अॅप्स आणि डेटा हटविला जाईल."
"हटवा"
"रद्द करा"
"आपले कार्य प्रोफाईल सेट करणे सुरु ठेवण्यासाठी, आपल्याला आपले डिव्हाइस कूटबद्ध करणे आवश्यक असेल. यास कदाचित काही वेळ लागू शकतो."
"आपले डिव्हाइस सेट करणे सुरु ठेवण्यासाठी, आपल्याला ते कूटबद्ध करणे आवश्यक असेल. यास कदाचित काही वेळ लागू शकतो."
"कूटबद्ध करा"
"कूटबद्धीकरण पूर्ण"
"आपले कार्य प्रोफाईल सेट करणे सुरु ठेवण्यासाठी टॅप करा"
"आपले कार्य प्रोफाईल सेट करणे शक्य झाले नाही. आपल्या IT विभागाशी संपर्क साधा किंवा नंतर पुन्हा प्रयत्न करा."
"आपले डिव्हाइस कार्य प्रोफाईलचे समर्थन करीत नाही"
"या वापरकर्त्याकडे कार्य प्रोफाईल असू शकत नाही"
"व्यवस्थापित केलेल्या डिव्हाइसवर कार्य प्रोफाईल सेट केले जाऊ शकत नाही"
"कार्य प्रोफाईल तयार केले जाऊ शकत नाही कारण आपण आपल्या डिव्हाइसवरील वापरकर्त्यांच्या कमाल संख्येवर पोहचला आहात. किमान एक वापरकर्ता काढा आणि पुन्हा प्रयत्न करा."
"आपले कार्य प्रोफाईल या लाँचर अॅपद्वारे समर्थित नाही. आपल्याला सुसंगत असलेल्या लाँचरवर स्विच करण्याची आवश्यकता असेल."
"रद्द करा"
"ठीक आहे"
"वापरकर्ता सेटअप अपूर्ण"
"कार्य डिव्हाइसचा वापरकर्ता"
"कार्य डिव्हाइस सेट करा"
"सेटअप डेटावर प्रक्रिया करीत आहे..."
"वाय-फाय ला कनेक्ट करीत आहे..."
"प्रशासन अॅप डाउनलोड करीत आहे..."
"प्रशासन अॅप स्थापित करीत आहे..."
"डिव्हाइस मालक सेट करीत आहे..."
"आपले डिव्हाइस कूटबद्धीकरणास समर्थन देत नाही. आपल्या IT विभागाशी संपर्क साधा."
"सेट करणे थांबवायचे आणि आपला डिव्हाइस डेटा मिटवायचा?"
"रद्द करा"
"ठीक आहे"
"रीसेट करा"
"आपले डिव्हाइस सेट करणे शक्य झाले नाही. आपल्या IT विभागाशी संपर्क साधा."
"हे डिव्हाइस आधीपासून सेट केले आहे."
"वाय-फाय ला कनेक्ट करू शकलो नाही"
"हे डिव्हाइस फॅक्टरी रीसेट संरक्षणाद्वारे संरक्षित आहे. आपल्या IT विभागाशी संपर्क साधा."
"मिटवत आहे"
"कृपया प्रतीक्षा करा..."
"एका checksum त्रुटीमुळे प्रशासन अॅप वापरणे शक्य झाले नाही. आपल्या IT विभागाशी संपर्क साधा."
"प्रशासक अॅप डाउनलोड करणे शक्य झाले नाही"
"प्रशासन अॅप वापरणे शक्य नाही. ते गहाळ घटक किंवा दूषित आहेत. आपल्या IT विभागाशी संपर्क साधा."
"प्रशासक अॅप स्थापित करणे शक्य झाले नाही"
"सेट करणे थांबवायचे?"
"नाही"
"होय"
"रद्द करत आहे..."
"प्रोफाईल सेटअप थांबवायचे?"
"आपल्या संस्थेद्वारे वापरलेल्या डिव्हाइस व्यवस्थापन अॅपमधून आपण आपले कार्य प्रोफाईल नंतर सेट करू शकता."
"सुरू ठेवा"
"थांबा"
"तरतूद"
"CA प्रमाणपत्रे सेट करीत आहे"
"आपले प्रोफाईल सेट करा. सेटअप प्रारंभ करा"
"आपले प्रोफाईल सेट करा. कूटबद्धीकरण"
"आपले प्रोफाईल सेट करा. प्रगती दर्शवित आहे"
"आपले डिव्हाइस सेट करा. सेटअप प्रारंभ करा"
"आपले डिव्हाइस सेट करा. कूटबद्धीकरण"
"आपले डिव्हाइस सेट करा. प्रगती दर्शवित आहे"
"अधिक जाणून घ्या बटण"
"%1$s चिन्ह"
"सेटअप रद्द करून फॅक्टरी रीसेट करायचे?"
"हे सेटअप समाप्त केल्याने आपले डिव्हाइस फॅक्टरी रीसेट केले जाईल आणि आपल्याला परत प्रथम स्क्रीनवर नेण्यात येईल."
"रद्द करा"
"डिव्हाइस रीसेट करा"